sheet-o-peace
ainvayi :)
17.6.10
आज...
तो होता एक दिवस
आज आहे एक दिवस l
ती होती एक मैत्री
आज आहे एक मैत्री l
तो काळ भेटीचा
आज काळ आठवणींचा l
ती मैत्री वेळेवर भेटण्याची
आज मैत्री वेळ शोद्न्याची l
-- Tanvi D
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment